"मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाच्या माध्यमातून गडबड करण्याचा काहींचा डाव," मुख्यमंत्री म्हणतात,"देशाच्या जडणघडणीत मराठी माणसाचं योगदान..."

"मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाच्या माध्यमातून गडबड करण्याचा काहींचा डाव," मुख्यमंत्री म्हणतात,"देशाच्या जडणघडणीत मराठी माणसाचं योगदान..."

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मीरा-भाईंदरमधील मोर्चावर प्रतिक्रिया दिली असून, मोर्चा काढणारे नेते जाणूनबुजून संघर्ष होईल अशा मार्गावर परवानगी मागत होते. त्यामुळे परवानगी नाकारल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय.

User: ETVBHARAT

Views: 19

Uploaded: 2025-07-08

Duration: 06:03

Your Page Title