"...म्हणून मातोश्रीवर न जाता बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जातो," दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर निशाणा

"...म्हणून मातोश्रीवर न जाता बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जातो," दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर निशाणा

गुरुपौर्णिमानिमित्त शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-07-11

Duration: 03:33

Your Page Title