युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत नोंद झालेल्या पन्हाळगडाचे महत्त्व जाणून घ्या.

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत नोंद झालेल्या पन्हाळगडाचे महत्त्व जाणून घ्या.

महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. कोल्हापुरातील पन्हाळा किल्ल्याचा ही समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत करण्यात आला आहे.

User: Lokmat

Views: 1.7K

Uploaded: 2025-07-12

Duration: 08:29

Your Page Title