घोड्यावरुन शाळेत जाणारा सोलापुरातील 'अनोखा विद्यार्थी'; शाळेत जाण्यासाठी वाहन न मिळाल्यानं 'रुबाबदार' प्रवास

घोड्यावरुन शाळेत जाणारा सोलापुरातील 'अनोखा विद्यार्थी'; शाळेत जाण्यासाठी वाहन न मिळाल्यानं 'रुबाबदार' प्रवास

सोलापूर जिल्ह्यातील वैराग इथं राहणारा आदेश साळुंखे हा विद्यार्थी घोड्यावरुन शाळेत जातो. त्यामुळं आदेश साळुंखे याची चर्चा सध्या सुरू आहे.

User: ETVBHARAT

Views: 18

Uploaded: 2025-07-13

Duration: 02:16

Your Page Title