बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, रेशीम उद्योगातून दीड एकरात काढलं 4 लाखांचं उत्पन्न

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, रेशीम उद्योगातून दीड एकरात काढलं 4 लाखांचं उत्पन्न

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत रेशीम उद्योगाकडं वळण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी दीड एकरात वर्षाला 4 लाखांचं उत्पन्न काढलं आहे.

User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-07-13

Duration: 01:46

Your Page Title