"कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही", अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांचं स्पष्टीकरण

"कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही", अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांचं स्पष्टीकरण

अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या कामामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

User: ETVBHARAT

Views: 9

Uploaded: 2025-07-16

Duration: 01:24

Your Page Title