डंकी रूटनं नाशिकमध्ये घुसखोरी! चार बांगलादेशी महिला आणि एजंट अटकेत

डंकी रूटनं नाशिकमध्ये घुसखोरी! चार बांगलादेशी महिला आणि एजंट अटकेत

नाशिक पोलिसांनी 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. नाशिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अमृतधाम परिसरात छापा टाकून 4 महिलांसह एका एजंटला अटक केली.

User: ETVBHARAT

Views: 8

Uploaded: 2025-07-21

Duration: 01:11

Your Page Title