Mumbai-Goa Highway : 17 वर्षांची प्रतीक्षा, पण अद्याप महामार्ग ‘खड्ड्यातच’; नितीन सरदेसाईंचा संताप व्यक्त

Mumbai-Goa Highway : 17 वर्षांची प्रतीक्षा, पण अद्याप महामार्ग ‘खड्ड्यातच’; नितीन सरदेसाईंचा संताप व्यक्त

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी मनसे नेते नितीन सरदेसाईंनी थेट खड्ड्यांतून प्रवास केल्यानंतर संताप व्यक्त केला असून, स्वतःच्या अनुभवातून या महामार्गाची व्यथा समाजमाध्यमांवरून लोकांसमोर मांडली आहे.

User: ETVBHARAT

Views: 7

Uploaded: 2025-07-22

Duration: 00:47

Your Page Title