इडा पीडा टळो आणि मंत्रिपद वाचो! माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन

इडा पीडा टळो आणि मंत्रिपद वाचो! माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन

राज्याचे कृषिमंत्री आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिमांडळ येथील शनि मंदिरात साडेसातीपासून मुक्ती यासाठी शनिदेवाला साकडे घातले आहे.

User: ETVBHARAT

Views: 13

Uploaded: 2025-07-26

Duration: 01:32