नांदेडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; विष्णुपुरी धरण १०० टक्के भरले, विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

नांदेडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; विष्णुपुरी धरण १०० टक्के भरले, विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

मोठ्या प्रतीक्षेनंतर नांदेडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळं विष्णुपुरी धरण (Vishnupuri Dam) १०० टक्के भरले आहे.

User: ETVBHARAT

Views: 32

Uploaded: 2025-07-27

Duration: 01:29

Your Page Title