पुणे ड्रग्स प्रकरण : प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी ईशा सिंगचा वापर, विजयसिंह ठोंबरेंचा युक्तिवाद

पुणे ड्रग्स प्रकरण : प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी ईशा सिंगचा वापर, विजयसिंह ठोंबरेंचा युक्तिवाद

पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 आरोपींना कोर्टात हजर केलं. कोर्टानं 2 महिला आरोपींना न्यायालयीन तर इतर 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

User: ETVBHARAT

Views: 15

Uploaded: 2025-07-29

Duration: 06:15