मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल - पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल - पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण आज न्यायालयात गाजलं. या प्रकरणी सर्वच आरोपींची पुराव्या अभावी सुटका करण्यात आली. या प्रकरणी पीडितांचे नातेवाईक सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-07-31

Duration: 01:03

Your Page Title