केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

नितीन गडकरींच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव उमेश राऊत असून, तो मेडिकल परिसरात देशी दारूच्या दुकानात नोकरी करतो.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-08-03

Duration: 02:16