"मुख्यमंत्री महोदय अंबानींना फोन करा..."; 'महादेवी हत्तीण' परत आणण्याबाबत राजू शेट्टींचा सूचक टोला

"मुख्यमंत्री महोदय अंबानींना फोन करा..."; 'महादेवी हत्तीण' परत आणण्याबाबत राजू शेट्टींचा सूचक टोला

कोल्हापुरातील नांदणी मठातील 'माधुरी' अर्थात 'महादेवी हत्तीण' गुजरातमधील वनतारा इथं पाठवल्यामुळं, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा काढण्यात आली.

User: ETVBHARAT

Views: 24

Uploaded: 2025-08-04

Duration: 01:10