कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना त्रास दिल्याचा आरोप, रोहित पवार पहाटेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून, महिला आयोगानं घेतली दखल

कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना त्रास दिल्याचा आरोप, रोहित पवार पहाटेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून, महिला आयोगानं घेतली दखल

पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना त्रास दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. ते रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते.

User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-08-04

Duration: 03:39

Your Page Title