"ओबीसींचं भलं यात्रा आणि भाषणांनी नाही, तर काम केल्यानं होते" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर निशाणा

"ओबीसींचं भलं यात्रा आणि भाषणांनी नाही, तर काम केल्यानं होते" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) मंडल यात्रेवरून शरद पवारांना टोला लगावला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-08-10

Duration: 03:43