निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी; आधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतलं अन् लोकशाहीचं वाटोळं केल, आव्हाडांचा आरोप

निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी; आधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतलं अन् लोकशाहीचं वाटोळं केल, आव्हाडांचा आरोप

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाण्यात निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी करत निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह भाजपावर टीका केली.

User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-08-12

Duration: 04:43