'त्या' विधानावरून आमदार संजय गायकवाड यांचा यू-टर्न; आता म्हणाले...

'त्या' विधानावरून आमदार संजय गायकवाड यांचा यू-टर्न; आता म्हणाले...

माझी कॉपी करणे उबाठाच्या बापालाही जमणार नाही, त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील,” या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपमानास्पद बोलल्याचा आरोप झाला.

User: ETVBHARAT

Views: 22

Uploaded: 2025-08-12

Duration: 01:00

Your Page Title