पुण्यात पहिलाच प्रयोग! गणेश मंडळाकडून चक्क लेसर स्कॅनिंगने गणेशमूर्ती तयार

पुण्यात पहिलाच प्रयोग! गणेश मंडळाकडून चक्क लेसर स्कॅनिंगने गणेशमूर्ती तयार

पुणे शहरातील एका मंडळाने पहिल्यांदाच वायरलेस थ्रीडी स्कॅनिंगने गणेश मूर्ती साकार करण्यात आल्याचा दावा केला आहे. नेमकी कशी साकारण्यात आली पाहूया.

User: Lokmat

Views: 7

Uploaded: 2025-08-13

Duration: 04:52