अमली पदार्थ विरोधात मोहीम : अमरावतीत आठ महिन्यात पकडला इतक्या लाखांचा माल; 105 तस्करांना अटक

अमली पदार्थ विरोधात मोहीम : अमरावतीत आठ महिन्यात पकडला इतक्या लाखांचा माल; 105 तस्करांना अटक

अमरावती पोलिसांनी अमली पदार्थविरोधात 'ऑपरेशन व्हाईप आऊट' अभियान सुरू केलं. या मोहिमेच्या माध्यमातून पोलिसांनी आतापर्यंत 105 आरोपींना अटक केली असून 92 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

User: ETVBHARAT

Views: 6

Uploaded: 2025-08-14

Duration: 00:57

Your Page Title