"प्रत्येकाला स्वतःच्या पक्षाला मोठं म्हणण्याचा अधिकार आहे"- मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

"प्रत्येकाला स्वतःच्या पक्षाला मोठं म्हणण्याचा अधिकार आहे"- मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादी आणि मुंबईतील मोठा पक्षावरून केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-08-14

Duration: 07:02

Your Page Title