"स्वतंत्र देशाप्रमाणे वागणाऱ्या बीसीसीआयच्या मनमानीला चाप लावा", आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका

"स्वतंत्र देशाप्रमाणे वागणाऱ्या बीसीसीआयच्या मनमानीला चाप लावा", आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका

एकीकडे भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलंय आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलं जातंय हा भारतीय लष्करासह देशप्रेमींचा अपमान असल्याचा आरोप करीत आरटीआय कार्यकर्त्यानं कोर्टात धाव घेतलीय.

User: ETVBHARAT

Views: 43

Uploaded: 2025-08-22

Duration: 01:37

Your Page Title