महाराष्ट्रात ‘यमा’नं स्थापन केलंय गणेश मंदिर, गणपतीचं लावलं जातं लग्न, काय आहे आख्यायिका?

महाराष्ट्रात ‘यमा’नं स्थापन केलंय गणेश मंदिर, गणपतीचं लावलं जातं लग्न, काय आहे आख्यायिका?

भारतातील 21 गणपतीपैकी एक असलेला 'आशापूरक गणपती' (Ashapurkar Ganesh) बीडपासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नामलगाव या ठिकाणी आहे. जाणून घ्या मंदिराची आख्यायिका...

User: ETVBHARAT

Views: 18

Uploaded: 2025-08-25

Duration: 03:44

Your Page Title