मेळघाटात वाघाची दहशत! वाघानं युवकाला केलं ठार; गाव घाबरलंय, प्रत्यक्षदर्शी फारसा बोलेना

मेळघाटात वाघाची दहशत! वाघानं युवकाला केलं ठार; गाव घाबरलंय, प्रत्यक्षदर्शी फारसा बोलेना

श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या तरूणावर वाघानं झडप घातली. या 17 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला.

User: ETVBHARAT

Views: 101

Uploaded: 2025-08-27

Duration: 05:55