"भारतासाठी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न..."; जंगी स्वागतानंतर 'सुवर्णकन्या' शर्वरीनं व्यक्त केल्या भावना

"भारतासाठी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न..."; जंगी स्वागतानंतर 'सुवर्णकन्या' शर्वरीनं व्यक्त केल्या भावना

पिंपरी-चिंचवड शहरातील युवा तिरंदाज शर्वरी शेंडेनं जागतिक पातळीवर सुवर्णपदक जिंकल्यानंतर शहरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या.

User: ETVBHARAT

Views: 33

Uploaded: 2025-08-30

Duration: 07:51

Your Page Title