"मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत इथून उठणार नाही", शिंदे समिती आणि जरांगेंची चर्चा निष्फळ!

"मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत इथून उठणार नाही", शिंदे समिती आणि जरांगेंची चर्चा निष्फळ!

हैदराबाद गॅझिटियरच्या नोंदीनुसार मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी शिंदे यांच्याकडे केली.

User: ETVBHARAT

Views: 13

Uploaded: 2025-08-30

Duration: 03:53