हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता, मनोज जरांगे पाटलांच्या 'या' मागण्या मान्य; मराठा आंदोलकांकडून जल्लोष

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता, मनोज जरांगे पाटलांच्या 'या' मागण्या मान्य; मराठा आंदोलकांकडून जल्लोष

उपसमितीनं मागण्या मान्य केल्यानंतर त्याचा तातडीनं जीआर काढावा, जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

User: ETVBHARAT

Views: 6

Uploaded: 2025-09-02

Duration: 03:28

Your Page Title