गणेश विसर्जनात पारंपरिक संगीताचा साज, डीजे बंदीमुळे सनई-ढोल ताशा संस्कृतीला नवजीवन

गणेश विसर्जनात पारंपरिक संगीताचा साज, डीजे बंदीमुळे सनई-ढोल ताशा संस्कृतीला नवजीवन

ठाण्यात भक्तीमय वातावरणात गणेश विसर्जन पार पडलं. डीजे बंदीमुळे यंदा पारंपरिक वाद्यांची मागणी वाढली. यामुळे सनई-ढोल ताशा सारख्या वाद्यांना आणि कलाकारांना एकप्रकारे नवजीवन मिळालं.

User: ETVBHARAT

Views: 61

Uploaded: 2025-09-07

Duration: 01:56

Your Page Title