गदारोळ आणि गोंधळात गोकुळची सभा, महाडिक आणि मुश्रीफ यांच्या समर्थकांत घोषणाबाजी

गदारोळ आणि गोंधळात गोकुळची सभा, महाडिक आणि मुश्रीफ यांच्या समर्थकांत घोषणाबाजी

गोकुळ दूध संघाच्या सभेत संघर्ष पाचवीलाच पुजला आहे की काय असं वाटतय. महायुतीचा अध्यक्ष असूनही आजही या सभेत गदारोळ झालाय.

User: ETVBHARAT

Views: 63

Uploaded: 2025-09-09

Duration: 04:03