बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी; सरला कामे या शिक्षिकेचा अनोखा प्रयोग

बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी; सरला कामे या शिक्षिकेचा अनोखा प्रयोग

छत्रपती संभाजीनगर येथील सरला कामे या शिक्षिकेने बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले.

User: ETVBHARAT

Views: 144

Uploaded: 2025-09-20

Duration: 06:41

Your Page Title