"तुम्ही कोणाला बिस्कीटाचे पॉकेट तरी दिलं आहे का?", प्रताप सरनाईक यांचा संजय राऊतांना सवाल

"तुम्ही कोणाला बिस्कीटाचे पॉकेट तरी दिलं आहे का?", प्रताप सरनाईक यांचा संजय राऊतांना सवाल

धाराशिवमधील पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून मदतीचे किट वाटप करण्यात आले. यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-09-25

Duration: 02:46

Your Page Title