‘बळीराजाने धीर धरावा, खचून जाऊ नये’; मदतीपासून कुठलाही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही; मंत्री छगन भुजबळ

‘बळीराजाने धीर धरावा, खचून जाऊ नये’; मदतीपासून कुठलाही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही; मंत्री छगन भुजबळ

राज्यभरात पावसानं हाहाकार उडाला असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावली आहे. अतिवृष्टीमुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना धीर दिलाय.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-09-25

Duration: 04:11

Your Page Title