मराठवाड्यातील बळीराजा पुन्हा एकदा उभा राहणार! द्यायची तर हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या, अन्यथा देऊ नका, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

मराठवाड्यातील बळीराजा पुन्हा एकदा उभा राहणार! द्यायची तर हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या, अन्यथा देऊ नका, शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.पावसाळा संपण्याच्या वाटेवर असताना मुसळधार पावसामुळं (Heavy Rain) पिकांचं अतोनात नुकसान झालंय.

User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-09-27

Duration: 06:35