राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष : जोरदार पावसातही स्वयंसेवकांचं शिस्तबद्ध पथसंचलन, नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष : जोरदार पावसातही स्वयंसेवकांचं शिस्तबद्ध पथसंचलन, नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

नंदुरबार संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंथ संचलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी जोरदार पावसानं हजेरी लावली. जोराच्या पावसातदेखील स्वयंसेवकांनी पथसंचलन सुरूच ठेवलं.

User: ETVBHARAT

Views: 96

Uploaded: 2025-09-28

Duration: 01:50

Your Page Title