वादळी वाऱ्यासह बरसला मुसळधार पाऊस; शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान; शेतकरी हवालदिल

वादळी वाऱ्यासह बरसला मुसळधार पाऊस; शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान; शेतकरी हवालदिल

नंदुरबार तालुक्यात मुसळधार पावसामुळं केळी, पपई, कापूस, सोयाबीन यांसह शेकडो हेक्टर पिकांचे मोठे नुकसान झालं. तसंच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

User: ETVBHARAT

Views: 146

Uploaded: 2025-09-28

Duration: 04:08

Your Page Title