गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; तब्बल 136 कोटींचा मिळणार बोनस

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; तब्बल 136 कोटींचा मिळणार बोनस

दरवर्षीप्रमाणं यंदाही गोकुळनं दूध उत्पादकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पूर्ण तयारी दाखविली आहे. त्यामुळं आनंदाचा आणि समृद्धीचा दिवाळी सण शेतकरी कुटुंबांसाठी अधिक गोड ठरणार आहे.

User: ETVBHARAT

Views: 9

Uploaded: 2025-09-30

Duration: 01:33