पोस्टात जाण्याचा वाचणार वेळ; पोस्टमन तुमचं पत्र, पार्सल घरी देणार अन् घेऊनही जाणार!

पोस्टात जाण्याचा वाचणार वेळ; पोस्टमन तुमचं पत्र, पार्सल घरी देणार अन् घेऊनही जाणार!

आपल्याला पत्रे किंवा पार्सल पाठवायचे असेल तर पोस्ट कार्यालय गाठावे लागते. आता तुमचा पोस्ट कार्यालयात (Post office) जाण्याचा ताप वाचणार आहे.

User: ETVBHARAT

Views: 23

Uploaded: 2025-10-01

Duration: 01:49

Your Page Title