दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात सोनं-चांदीच्या खरेदीला मोठा उत्साह; गुंतवणुकीसाठी नाण्यांना नागरिकांची विशेष पसंती

दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात सोनं-चांदीच्या खरेदीला मोठा उत्साह; गुंतवणुकीसाठी नाण्यांना नागरिकांची विशेष पसंती

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यादिवशी पुण्यातील नागरिकांनी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोनं-चांदीची खरेदी केली. सराफ दुकानांमध्ये सोनं-चांदीची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-10-02

Duration: 03:35

Your Page Title