कोल्हापुरात शाही दसरा थाटात साजरा; मानकऱ्यांनी बंदुकीच्या फैरी झडल्या अन् नागरिकांनी लुटलं सोनं

कोल्हापुरात शाही दसरा थाटात साजरा; मानकऱ्यांनी बंदुकीच्या फैरी झडल्या अन् नागरिकांनी लुटलं सोनं

कोल्हापूरचा शाही दसरा हजारो नागरिकांच्या उपस्थिती दसरा मैदानावर पार पडला. यावेळी नागरिकांना करवीर संस्थानचं वैभव पाहता आलं. शाही दसरा सोहळ्यासाठी विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

User: ETVBHARAT

Views: 24

Uploaded: 2025-10-02

Duration: 00:47

Your Page Title