साईबाबांच्या चरणी एक किलोचा सुवर्णहार अर्पण, यंदाच्या पुण्यतिथी सोहळ्यातील सर्वात मोठं दान

साईबाबांच्या चरणी एक किलोचा सुवर्णहार अर्पण, यंदाच्या पुण्यतिथी सोहळ्यातील सर्वात मोठं दान

आंध्र प्रदेशच्या साईभक्तांनी साईबाबांच्या चरणी एक किलोचा सोन्याचा हार अर्पण केला आहे. विशेष म्हणजे, हे दान यंदाच्या पुण्यतिधी उत्सवातील सर्वात मौल्यवान दान आहे.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-10-06

Duration: 01:21