Rohit Pawar : रोहित पवारांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी... | Satyaprabha News

Rohit Pawar : रोहित पवारांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी... | Satyaprabha News

Rohit Pawar : रोहित पवारांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी... | Satyaprabha Newsbr जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.br -br #jalgaon #JalgaonNews #NCP #rashtrawadiCongressparty #NCP #cricketmatch #cricket #SatyaprabhaNews #playcricket #viralvideochallenge #socialmediacoach br .br .


User: Satyaprabha News

Views: 0

Uploaded: 2025-10-07

Duration: 00:18

Your Page Title