साईबाबांच्या चरणी 74 लाखांचे सोन्याचे ताट अर्पण मुंबईतील साईभक्त धरम कटारिया यांची अनोखी सुवर्ण भेट

साईबाबांच्या चरणी 74 लाखांचे सोन्याचे ताट अर्पण मुंबईतील साईभक्त धरम कटारिया यांची अनोखी सुवर्ण भेट

भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार अनेकजण साईंच्या झोळीत देणगी देतात.

User: ETVBHARAT

Views: 54

Uploaded: 2025-10-09

Duration: 03:13

Your Page Title