नाशिक सातपूर गोळीबार प्रकरण; प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना चार दिवसाची पोलीस कोठडी

नाशिक सातपूर गोळीबार प्रकरण; प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना चार दिवसाची पोलीस कोठडी

नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणी प्रकाश लोंढे आणि पुत्र दीपक लोंढे यांना अटक करण्यात आली आहे. तर न्यायालयाने त्यांना आज चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

User: ETVBHARAT

Views: 36

Uploaded: 2025-10-09

Duration: 00:42