साखर कारखान्यांच्या काटामारी आणि रिकव्हरी चोरीवर नियंत्रण आणण्याचं तंत्र विकसित करावं- राजू शेट्टींची मागणी

साखर कारखान्यांच्या काटामारी आणि रिकव्हरी चोरीवर नियंत्रण आणण्याचं तंत्र विकसित करावं- राजू शेट्टींची मागणी

राजू शेट्टींनी ऊस उत्पादकांना 3 हजार 751 रुपये प्रति टन दर मिळावा, अशी मागणी केली. तसेच, हा दर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-10-17

Duration: 06:17