बुलढाण्यात महायुतीमध्ये 'डिफेंडर'वरून वाद; भाजपा जिल्हाध्यक्षांच्या आरोपांना आमदार संजय गायकवाडांचं स्पष्टीकरण

बुलढाण्यात महायुतीमध्ये 'डिफेंडर'वरून वाद; भाजपा जिल्हाध्यक्षांच्या आरोपांना आमदार संजय गायकवाडांचं स्पष्टीकरण

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडं असलेल्या डिफेंडर गाडीवरून भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी टीका केली. यावरून आमदार गायकवाड यांनी शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

User: ETVBHARAT

Views: 36

Uploaded: 2025-10-18

Duration: 02:08