कायमस्वरूपी रोजगाराच्या हमीसाठी युवक, युवतींचे ठाण्यात ठिय्या आंदोलन! साजरी केली 'काळी दिवाळी'

कायमस्वरूपी रोजगाराच्या हमीसाठी युवक, युवतींचे ठाण्यात ठिय्या आंदोलन! साजरी केली 'काळी दिवाळी'

ठाण्यात युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षित बेरोजगार तरुणांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात काळी दिवाळी साजरी करत राज्य सरकार विरोधात ठिय्या आंदोलन केलं आहे.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-10-19

Duration: 01:45