"मजबुरीचं नाव ठाकरे परिवार, केवळ स्वार्थासाठी दोन्ही भाऊ एकत्र"; नवनीत राणांची ठाकरे बंधुवर जळजळीत टीका

"मजबुरीचं नाव ठाकरे परिवार, केवळ स्वार्थासाठी दोन्ही भाऊ एकत्र"; नवनीत राणांची ठाकरे बंधुवर जळजळीत टीका

हनुमानगढी येथे आयोजित दीपोत्सवासाठी आल्यानंतर माजी खासदार नवनीत राण यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतचोरीचे आरोप यांसह विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.

User: ETVBHARAT

Views: 7

Uploaded: 2025-10-20

Duration: 02:14

Your Page Title