जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी; मुख्यमंत्र्यांनी बोर्डिंगसाठी 100 कोटी जाहीर करावेत, धंगेकरांची मागणी

जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी; मुख्यमंत्र्यांनी बोर्डिंगसाठी 100 कोटी जाहीर करावेत, धंगेकरांची मागणी

रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग जागा प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. तसंच याप्रकरणाच्या चौकशीची मागणी करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं 100 कोटी निधीची मागणी केली.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-10-23

Duration: 04:06