सुरेल स्वरांचा अनोखा संगम; दीपावली पाडवा पहाटमध्ये श्रोते मंत्रमुग्ध

सुरेल स्वरांचा अनोखा संगम; दीपावली पाडवा पहाटमध्ये श्रोते मंत्रमुग्ध

नंदुरबारमध्ये दीपावली पाडवा पहाट कार्यक्रमाचं सातवं वर्ष उत्साहात साजरं झालं. शाहीर हरिभाऊ पाटील दीपावली पहाटमध्ये गायक ऋषिकेश बडवे यांच्या सुरेल गायनानं श्रोते मंत्रमुग्ध झाले.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-10-23

Duration: 02:37