"डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे","संबंधित आरोपींवर कारवाई व्हावी"; मंत्री मुरलीधर मोहोळ, अंधारेंची मागणी

"डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे","संबंधित आरोपींवर कारवाई व्हावी"; मंत्री मुरलीधर मोहोळ, अंधारेंची मागणी

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ आणि सुषमा अंधारे यांनी केली.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-10-24

Duration: 03:14